R K Production निर्मित ‘बंध जुळताना व टिंग ‌‍टाँग’

 R K Production निर्मित ‘बंध जुळताना व टिंग ‌‍टाँग’

‘बंध जुळताना व टिंग ‌‍टाँग’ या दोन दीर्घांककृतीचे सादरीकरण ११ जून रविवार, शिवाजी मंदिर, दादर रोजी ८:३० वाजता सादर होणार असून ह्या दोन्ही दीर्घांकांची संकल्पना, लेखन, तसेच दिग्दर्शन सुमित चव्हाण यांचे आहे. ‘बंध जुळताना’ या  दीर्घांकात प्रेम, समपर्ण, त्याग, मत्सर, अंहकार आणि त्यातून साकारणारी प्रेम कहाणी दाखवली आहे. त्याच प्रमाणे नृत्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश यात […]

readmore

line
Powered by WordPress | Designed by Wonder Web World